सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #12466 · निमगाव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
457/7
Talathi
राजू मार्कंडी कोगुरवार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- चंद्रकांत ज्ञानदेव वळकुंडे रा. निमगाव(खाता क्रमांक7536) यांचे गट/सर्व्हे क्रमांक457/7, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पश्चिमेची क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भिवा भानुदास वळकुंडे , (खाता क्रमांक :-841)गट/सर्व्हे क्रमांक 457/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3607 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 485000 घेऊन याच गटातील चालु पाण्याचे बोअर व इ मो पाईपलाईन यात क्षेत्राप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह सदर बोअर व क्षेत्रात जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.