Ferfar #12471 · निमगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक आँफ इंडिया शाखा अकलुज, -
लिहुन देणार : सोमनाथ बाळासो मगर रा. निमगाव गट नंबर/ सर्वे नंबर 1237/2/ड, 1278/1 यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 760000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.32 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ बाळासो मगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 760000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.