सातबारा Watch

← दसूर

Ferfar #3034 · दसूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
भैरु अंबऋषी गोरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सविताताई को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. वाडीकुरोली लिहून घेणार : अंकुश चांगदेव कागदे यांनी सर्व्हे क्रमांक : 267 तपशिल : प्रमाणे अंकुश चांगदेव कागदे यानी सविताताई को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. वाडीकुरोली ता. पंढरपुर यांच्या कडुन रक्कम रुपये 2237000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2857 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.