सातबारा Watch

← पठाणवस्ती

Ferfar #1689 · पठाणवस्ती

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) लिहुन देणार:- 1)कामिनी विजय कांबळे 2) कामिनी विजयकुमार कांबळे 3) रमाबाई बबन दळवी 4) कौशल्या अनिल लोंढे 5) वंदना शिवाजी सरतापे 6) सुवर्णा मोमीन शिंदे लिहुन घेणार:- 1) संतोष एकनाथ पडळकर 2) देविदास कृष्णा बिडे 3) अविनाश गंगाधर कोपनर 4) अभिजीत गंगाधर कोपनर 5) रमेश अनंता पडळकर अ.पा.क रेश्मा अनंता पडळकर 6)रेश्मा अनंता पडळकर ग नं 345 क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.11 आर, आकार 2.70 रु पै सदर जमीनीपैकी अविभक्त आमचे हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0.14.14 आर, पो ख 0.01.26 आर, आकार 0.20 पैसे ही जमीन विहिरीसाठी खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्त्याचे व पाटपाणेचे हक्कासह. दुय्यम निबंध‍क अकलुज यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5299 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 305000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.