Ferfar #3557 · चांदापुरी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026मा. तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील क्र हक्कनोंद/ को हु/ एस आर/ 231/2026 दिनांक 24/04/2026 प्रमाणे व
माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 192/2026 नुसार
वादी - आण्णा प्रताप मदने
प्रतीवादी - प्रताप एकनाथ मदने वगैरे
यांनी आपसात खालीलप्रमाणे वाटप करुन घेतले असे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
1) ग नं 49/1/ब क्षेत्र 1.24 हे आर, आकार 0.65 पैसे - शशिकांत एकनाथ मदने
2) ग नं 38/1/ब/3 क्षेत्र 0.40 हे आर, आकार 0.10 पैसे - सुर्यकांत एकनाथ मदने
3) ग नं 38/2/क क्षेत्र 0.60 हे आर, आकार 0.10 पैसे - सुर्यकांत एकनाथ मदने
ग नं 49/1/ब या जमीनीच्या दक्षिण बाजुने पुर्व पश्चिम चालीचा 10 फुट रुंदीचा गाडी रस्त्याचा कायमस्वरुपी हक्क यातील सुर्यकांत एकनाथ मदने यांना ठेवलेला आहे.त्यांचे रस्त्याचे वापरास कोणी हरकत अडथळा करण्याचा नाही.
यातील प्रतीवादी नं 2, प्रतीवादी नं 3, प्रतीवादी नं 6 यांनी त्यांचा दावा मिळकतीत असणारा संपुर्ण हक्क व हिस्सा पुर्वीच
स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.
कोर्ट हुकुमनामा वरुन नोंद