Ferfar #5308 · कुसमोड
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/2/ब
- Talathi
- गणेश शामराव भानवसे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
श्री. राहुल सदाशिव लोखंडे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 179/2/ब, मधिल खातेदार सदाशिव श्रावण लोखंडे हे दि. 18/04/2023 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.