Ferfar #14434 · पिलीव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1
- Talathi
- संकेत गणपत खाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : ज्ञानदिप को ऑप क्रेडिट सोसा लि.मुंबई शाखा माळशिरस
लिहून घेणार : गणेशसिंग शिवाजीसिंग भैस
यांनी सर्व्हे क्रमांक : 24/1 तपशिल : प्रमाणे गणेशसिंग शिवाजीसिंग भैस यानी ज्ञानदिप को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा माळशिरस तर्फे माळशिरस शाखेचे शाखा अधिकारी श्री.नागेश दत्तात्रय बोंद्रे - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11643
दिनांक 19/06/2019 रोजी ज्ञानदिप को ऑप क्रेडिट सोसा लि.मुंबई शाखा माळशिरस चा गणेशसिंग शिवाजीसिंग भैस यांच्या नावे र.रु.500000.00/- कर्ज. - 11651
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.