सातबारा Watch

← पिलीव

Ferfar #14447 · पिलीव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
797/2/प/138
Talathi
संकेत गणपत खाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या: चांदापुरी लिहून घेणार : सुधाकर शिवपुत्र भंडारी यांनी सर्व्हे क्रमांक : 797/2/प/138 तपशिल : शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या: चांदापुरी र रु २०००००/ सुधाकर भंडारी यांचे ही वर - 12146 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.