सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #14621 · तांदुळवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
शमुवेल बलभिम काळे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटी तांदुळवाडी लिहून देणार : वसंत लक्ष्मण सुरवसे रा. तांदुळवाडी यांनी रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटी तांदुळवाडी यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक- 19/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.