सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #14627 · तांदुळवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
902/14/अ/1/ब/1
Talathi
शमुवेल बलभिम काळे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी लिहून घेणार : राजाराम आण्णा चौगुले यांनी सर्व्हे क्रमांक : 902/14/अ/1/ब/1 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी 100000/- - 10233 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी यांचेकडील पत्र/ दाखला संधर्भ KCC/ऋणविभाग/2026/27 दिनांक- 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.