Ferfar #6235 · फळवणी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/ब/2/ब/1
- Talathi
- सुशिलकुमार सुंदरराव तपसे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिलीव मा माळशिरस
लिहून घेणार : अंकुश सय्याप्पा देवकते
यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/ब/2/ब/1 तपशिल : दिनांक 25/06/2019 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा पिलीव चा अंकुश सय्याप्पा देवकते यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 4569
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.