सातबारा Watch

← फळवणी

Ferfar #6236 · फळवणी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
358/2
Talathi
सुशिलकुमार सुंदरराव तपसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा पिलीव मा माळशिरस लिहून घेणार : सुभाष त्रिबंक मगर यांनी सर्व्हे क्रमांक : 358/2 तपशिल : 125000/- 30/3/1988 - 1094 ट्रॅक्टर टेलर कर्ज - 1094 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.