Ferfar #6237 · फळवणी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444/1
- Talathi
- सुशिलकुमार सुंदरराव तपसे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापुर
लिहून घेणार : अभिजीत युवराज आवताडे व सुजित युवराज आवताडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 444/1 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापुर र.रु.160000/-04/07/2020 अभिजीत चे हिश्यावर - 4703
विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापुर र.रु.160000/-04/07/2020 सुजीत चे हिश्यावर. - 4704
विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर यास 300000/- रुपयास गहाण बोजा-सुजित युवराज आवताडे,अभिजित युवराज आवताडे यांचे हिश्यावर. - 5541
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.