सातबारा Watch

← फळवणी

Ferfar #6239 · फळवणी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
444/1
Talathi
सुशिलकुमार सुंदरराव तपसे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापूर ता.माळशिरस लिहून घेणार : अभिजीत युवराज आवताडे , सुजित युवराज आवताडे यांनी सर्व्हे क्रमांक : 444/1 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापुर र.रु.160000/-04/07/2020 सुजीत चे हिश्यावर. - 4704 विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापुर र.रु.160000/-04/07/2020 अभिजीत चे हिश्यावर - 4703 विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर यास 300000/- रुपयास गहाण बोजा-सुजित युवराज आवताडे,अभिजित युवराज आवताडे यांचे हिश्यावर. - 5541 प्रमाणे अभिजीत युवराज आवताडे ,सुजित युवराज आवताडे यानी विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक शाखा वेळापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 620000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5553 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.