Ferfar #3002 · काळमवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- सुशिलकुमार सुंदरराव तपसे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चंन्टस को-ऑप बँक लि.शाखा महूद बु.
गहाणखत लिहुन देणार : मिलींद सदाशिव ननवरे रा. काळमवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5649-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिलींद सदाशिव ननवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - साक्षी मिलींद ननवरे (खाता क्रमांक :- 1626) ,