Ferfar #5115 · बचेरी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- दिलीप तुकाराम नाईकनवरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:- विजयकुमार शंकर उरवणे ,संतोष शंकर उरवणे (खाता क्रमांक :- 4475)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 43 क्षेत्र 1 हे 30 आर व ख.0 हे 02 आर आकार 0 रु 70 पैसे यापैकी आमचे हिश्याची संपूर्ण जमीन तुम्हास लगत होणारी 0.0500 हे.आर आकार 0 रु 03 पैसे हे त्यांनी सदर खरेदी क्षेत्राच्या पूर्व बाजूने दक्षिण- उत्तर चालीचा व पुढे गट नं 43 मधून दक्षिण बाजूने म्हणजेच कुबेर सोपान शिकारे यांचे उत्तर बाजूने पूर्व पश्चिम चालीचा पूर्वेकडील रोडपर्यंत मिळणेसाठी सामाईकात रस्ता ठेवलेला आहे.त्यातून जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह
लिहुन घेणार:- समाधान दिलीप माने (खाता क्रमांक :- 5579)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : समाधान दिलीप माने - (खाता क्रमांक :-5579) ,यांना दुय्यम निबंधक माळशिरस यांचे कडील खरेदी दस्त क्र 3551 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 400000.00घेउन खरेदी दिली.यात लिहून घेणार सह्धारक आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.