Ferfar #5121 · बचेरी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि शाखा सांगली
गहाणखत लिहुन देणार : जनाबाई वसंत माने ,वसंत किसन माने ,विकास वसंत माने रा. बचेरी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3658-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453/2/ख, 453/2/छ, 453/2/ब, 454, 482, 494, 520/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनाबाई वसंत माने ,वसंत किसन माने ,विकास वसंत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.