Ferfar #4606 · शिंगोर्णी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 571/2
- Talathi
- महेश मारुती रणखांब
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे शिंगोर्णी येथील गट क्रमांक 571/2 मधील खातेदार श्री.रावसाहेब पांडुरंग पिसे,श्री.राजाराम आण्णा गोडसे,श्री.सत्यवान आण्णा पिसे यांनी अर्ज दिला कि,सदर गट क्रमांक 571/2 चे संगणकीकृत ७/१२ वर कब्जेदार सदरी नावासमोरील क्षेत्र दुरुस्ती व नाव दुरुस्ती करण्यात यावी.खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात यावी,१)रावसाहेब पांडुरंग पिसे क्षेत्र 0.53 हे.आर २)राजाराम आण्णा गोडसे,रावसाहेब पांडुरंग पिसे समाईक क्षेत्र 0.81 हे.आर,३)सत्यवान आण्णा पिसे क्षेत्र 1.34 हे.आर पो.ख 0.53 हे.आर अशी नाव दुरुस्ती,क्षेत्र दुरुस्ती करण्यात आलेली आहे.