Ferfar #7454 · कोळेगांव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/2
- Talathi
- ज्योत्स्ना हरिदास लोखंडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, तांदुळवाडी
गहाणखत लिहुन देणार : धनाजी निवृत्ती दुपडे रा. कोळेगांव यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5374-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी निवृत्ती दुपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.