सातबारा Watch

← कोळेगांव

Ferfar #7472 · कोळेगांव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
236/1/ब
Talathi
ज्योत्स्ना हरिदास लोखंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चांदापुरी लिहून देणार : विलास जोतिराम कपने रा. कोळेगांव यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चांदापुरी यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.