Ferfar #7474 · कोळेगांव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236/1/ब
- Talathi
- ज्योत्स्ना हरिदास लोखंडे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चांदापुरी
लिहून देणार : विलास जोतिराम कपने रा. कोळेगांव यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चांदापुरी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.