सातबारा Watch

← चिकमहुद

Ferfar #13716 · चिकमहुद

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
754/3/ब/1, 754/3/ब/2
Talathi
कोळी बाळु दत्तु
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : सुधीर दत्तात्रय बेंदगुडे रा. चिकमहुद यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7003-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1811000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 754/3/ब/1, 754/3/ब/2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर दत्तात्रय बेंदगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1811000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.