Ferfar #13718 · चिकमहुद
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : अशोक कुंडलिक भोसले ,संजीवनी अशोक भोसले रा. चिकमहुद यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6365-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1185/2, 73/2/ब/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक कुंडलिक भोसले ,संजीवनी अशोक भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.