Ferfar #19648 · महुद बुा.
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : आकाश हरिदास देशमुख ,वंदना हरिदास देशमुख ,विकास हरिदास देशमुख रा. महुद बुा. यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7002-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1610000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 883, 884 क्षेत्र 0.4031 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश हरिदास देशमुख ,वंदना हरिदास देशमुख ,विकास हरिदास देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1610000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.