Ferfar #19706 · महुद बुा.
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
सांगोला येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 158/ 2026 चा तडजोड हुकूमनामा अन्वये –
वादी - 1) संजयकुमार तुकाराम देशमुख
प्रतिवादी - 1) तुकाराम बाबा देशमुख व इतर
यांच्यात झालेला मौजे – महुद बुा. येथील कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.
1) किशोर तुकाराम देशमुख गट नंबर – 903 क्षेत्र – 0.87 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 1.20 रु.पैसे दिशा- संपूर्ण जमीन
2) संजयकुमार तुकाराम देशमुख गट नंबर – 899 पै. क्षेत्र – 1.56 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 1.97 रु.पैसे दिशा- संपूर्ण
3) किशोर तुकाराम देशमुख गट नंबर – 1127/1 पै. क्षेत्र – 0.68 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार 0.79 रु.पैसे दिशा- संपूर्ण
( सांगोला येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 158/ 2026 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )