Ferfar #3930 · अचकदाणी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 572/8
- Talathi
- नेहा दिलीप राऊत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : आय सी आय सी आय बँक शाखा करगणी
लिहून घेणार : अनुसया आत्माराम खांडेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 572/8 तपशिल : आय.सी.आय.सी.आय. बँक शाखा करगणी कर्ज र रू ४९१९०० अनुसया व नागेशचे हि. - 2164
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 07/09/2026 संदर्भ क्र.098960715 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.