Ferfar #3933 · अचकदाणी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2/अ
- Talathi
- नेहा दिलीप राऊत
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या आटपाडी, आटपाडी
लिहुन देणार : विकास शहाजी पुजारी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/अ यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास शहाजी पुजारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.