Ferfar #4251 · खवासपूर
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026
लिहुन घेणार : भांडुप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, शाखा आटपाडी
लिहुन देणार : सिध्देश्वर भगवान जरे रा. खवासपूर यांनी दिनांक 06/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 125000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553/1,553/6,624/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर भगवान जरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४/३२७२/७१४/२०२६ दिनांक 06/06/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.