सातबारा Watch

← गायगव्हाण

Ferfar #2529 · गायगव्हाण

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
सोमनाथ भिकु माने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : फॅबटेक मल्टीस्टेट को.आप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला लिहून घेणार : दगडू गजेंद्र घाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : फॅबटेक मल्टीस्टेट को.आप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला तारण कर्ज र.रु.200000/ (दोन लाख ) दगडू गजेंद्र घाडगे यांचे नावे - 2326 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 18/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.