सातबारा Watch

← गायगव्हाण

Ferfar #2531 · गायगव्हाण

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1, 29/3
Talathi
सोमनाथ भिकु माने
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सांगोला अर्बन को ऑप बँक लि सांगोला महूद सांगोला लिहून घेणार : किशोर गोविंद तिवटणे यांनी सर्व्हे क्रमांक : 29/1 तपशिल : प्रमाणे किशोर गोविंद तिवटणे ,किशोर गोविंद तिवटणे यानी सांगोला अर्बन को ऑप बँक लि सांगोला महूद सांगोला तर्फे धनंजय मधुकर तोडकरी यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2202 सर्व्हे क्रमांक : 29/3 तपशिल : प्रमाणे किशोर गोविंद तिवटणे ,किशोर गोविंद तिवटणे यानी सांगोला अर्बन को ऑप बँक लि सांगोला महूद सांगोला तर्फे धनंजय मधुकर तोडकरी यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2202 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुयय्म निंबधक सांगोला यांचेकडील नोदणीनकृत गहाणमुक्ती दस्त 7460 /2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.