Ferfar #2153 · खिलारवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/क, 27/2/ब/2/अ
- Talathi
- सोमनाथ भिकु माने
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : खिलारवाडी वि.का.से.स.सो खिलारवाडी
लिहुन घेणार : किरण पंजाब नरळे
यांनी सर्व्हे क्रमांक 27/2/ब/2/अ वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा खिलारवाडी वि.का.से.स.सो. इकरार पत्र रू 30000/- दि 4/5/88 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.