Ferfar #2156 · खिलारवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/1
- Talathi
- सोमनाथ भिकु माने
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बॅंक शाखा सांगोला
लिहून देणार : सुरज कृष्णदेव खांडेकर रा. खिलारवाडी
यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बॅंक शाखा सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 23/9/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.