Ferfar #2190 · नरळेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : शरद तुकाराम आलदर रा. नरळेवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7312-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1430638.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/3, 207 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद तुकाराम आलदर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1430638.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.