सातबारा Watch

← वाकी (शिवणे )

Ferfar #9359 · वाकी (शिवणे )

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
306/1
Talathi
श्रीरंग सोमलिंग लोखंडे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : माणगंगा परिवार अर्बन को.ऑप क्रेडीट सो.लि.वाकी शिवणे, लिहुन देणार : अमेश अमिन माने,अमिन नामदेव माने रा. वाकी (शिवणे ) गट नंबर/ सर्वे नंबर 306/1 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमिन नामदेव माने , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 160 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.