Ferfar #9362 · वाकी (शिवणे )
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 352
- Talathi
- श्रीरंग सोमलिंग लोखंडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आर टी एस /एस आर /१५५/२८९
आदेश दिनांक : 06/10/2025
मा तहसिलदार सो सांगोला यांचेकडील आदेश क्र आर टी एस /एस आर /१५५/२८९/२०२५ अन्वये वाकी येथील जमीन गट क्र ३५२ मधील दगडू धोंडी कडसरे यांचे नाव मंजूर फेरफार ८९०८ अन्वये कमी करून त्यांचे वारस लक्ष्मी दगडू कडसरे, बापू दगडू कडसरे,संजय दगडू कडसरे,सविता दगडू कडसरे यांची नावे दाखल केळी असे
आदेशावरून नोंद