सातबारा Watch

← हलदहिवडी

Ferfar #5141 · हलदहिवडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
106/2
Talathi
विष्णू रघुनाथ व्यवहारे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026 लिहुन देणार:- बसवेश्वर विठू कुंभार रा. हलदहिवडी(खाता क्रमांक 578) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 106/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पूर्व बाजूचे दक्षिण उत्तर चालीचे क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 106/1/अ क्षेत्र 0 हे 80 आर पो.ख. 0 हे 03 आर आकार 0 रु 65 पैसे सदर गट नंबर मधील लिहून देणार नंबर दोन ओंकार बसवेश्वर कुंभार यांच्या चालू पाण्याच्या विहिरीतील व गट नंबर 106/2 पर्यंत असणाऱ्या चार इंची पीव्हीसी पाईप लाईन मधील तीन आणे हिस्सा पाळीने पाणी घेणेचे व विहिरी वर चालू वहिवाटीच्या रस्त्याने जाणे येणेच्या हक्कासह सदर गटातील विहिरीत व गट नंबर १०६/२ पर्यंत असणाऱ्या चार इंची पीव्हीसी पाईप लाईन मध्ये किसनराव नामदेव रोकडे यांना तीन आणे हिस्सा लिहुन घेणार : किसनदेव नामदेव रोकडे , (खाता क्रमांक :-1874)गट/सर्व्हे क्रमांक 106/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6542 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 630000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.