Ferfar #5152 · हलदहिवडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/3
- Talathi
- विष्णू रघुनाथ व्यवहारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : माणगंगा परिवार अ को-ऑप क्रेडिट सोसा लि सांगोला
लिहुन देणार : समाधान बाळू बोरकर रा. हलदहिवडी गट नंबर/ सर्वे नंबर 310/3 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1334 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान बाळू बोरकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.