Ferfar #5157 · हलदहिवडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महराष्ट्र शाखा शिरभावी
लिहुन देणार : विजय दत्तात्रय देशमुख रा. हलदहिवडी गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/क, 86 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय दत्तात्रय देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.