सातबारा Watch

← शिरभावी

Ferfar #6661 · शिरभावी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
250/3
Talathi
चव्हाण अनिल बळीराम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिरभावी, सांगोला लिहून देणार : पल्लवी प्रमोद ढोले रा. शिरभावी यांनी दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिरभावी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.