सातबारा Watch

← शिरभावी

Ferfar #6664 · शिरभावी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
313/2
Talathi
चव्हाण अनिल बळीराम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 मा.तहसिलदारसो सांगोला यांचेकडील जाक्र/जबाबी/कावी/८७५,८७७,८७८,८८२,/२०२६ दि.३/०८/२०२६ रोजीचे पत्रान्वये व सांगोला अर्बन को ऑप बँक ली सांगोला यांचेकडील जप्ती आदेश क्र.ना.बँक/१-सआ/सांगोल अर्बन बँक/का.क १५६/२०२६/९३२ दिनांक १९/०५/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे थकबाकीदार औदुंबर कोंडीबा सलगर यांचेकडून थकबाकी र.रु.११,७०,९८८/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामिनदार कर्णराज सिताराम खेंडकर यांचे नावे असलेली मौजे शिरभावी येथील गट नं ३१३/२ च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. अर्ज परिशिष्ट 18 प्रत फायलीस दाखल.