सातबारा Watch

← शिरभावी

Ferfar #6665 · शिरभावी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
209/1/ब/3, 212/2/अ/3
Talathi
चव्हाण अनिल बळीराम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा.तहसिलदारसो सांगोला यांचेकडील जाक्र/जबाबी/कावी/८७५,८७७,८७८,८८२,/२०२६ दि.३/०८/२०२६ रोजीचे पत्रान्वये व सांगोला अर्बन को ऑप बँक ली सांगोला यांचेकडील जप्ती आदेश क्र.ना.बँक/१-सआ/सांगोल अर्बन बँक/का.क १५६/२०२६/९३२ दिनांक १९/०५/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे थकबाकीदार औदुंबर कोंडीबा सलगर यांचेकडून थकबाकी र.रु.११,७०,९८८/- च्या वसुलीपोटी त्यांचे सह कर्जदार विलास कोंडीबा सलगर यांचे नावे असलेली मौजे शिरभावी येथील गट नं २०९/१/ब/३,२१२/२/अ/३ च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.अर्ज परिशिष्ट 18 प्रत फायलीस दाखल.