Ferfar #6670 · शिरभावी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/10
- Talathi
- चव्हाण अनिल बळीराम
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : शिवशक्ती महिला अर्बन को-ऑफ क्रे सोसायटी, शाखा सांगोला
लिहुन देणार : राजश्री मधुकर ताटे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 65/10 यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजश्री मधुकर ताटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10/27/10/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.