Ferfar #6914 · धायटी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 352/1
- Talathi
- मोक्षदा राजेंद्र यादव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : सचिन मारुती चव्हाण
लिहून घेणार : नवनाथ बाबू भोसले (खाते क्रमांक :नवीन ) गट नं 352/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ .मी.पोटखराब क्षेत्र 3 .20 हे.आर.पैकी सचिन मारुती चव्हाण यांचे हिस्स्याचे पोट खराब क्षेत्र 0 हे 60 आर पैकी पोट खराब 0 हे 20 आर दुय्यम निबंधक : सह दु नि सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6179/2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली. सदर गटात दक्षिण बाजूने पुर्व-पश्चिम चालीचा रस्ता जाणे येणेसाठी सोडण्यात आला आहे.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं 7/12 वर दाखल केले.