Ferfar #6918 · धायटी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : योगेश दामू माने रा. धायटी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7438-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 541000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 780/1/अ, 780/1/ब क्षेत्र 0.5625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश दामू माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 541000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-जयश्री दामू माने (खाता क्रमांक :- 7930) ,