सातबारा Watch

← संगेवाडी

Ferfar #3653 · संगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
101/2, 104, 245, 248, 249
Talathi
चव्हाण अनिल बळीराम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा.तहसिलदारसो सांगोला यांचेकडील जाक्र/जबाबी/कावी/८७५,८७७,८७८,८८२,/२०२६ दि.३/०८/२०२६ रोजीचे पत्रान्वये व सांगोला अर्बन को ऑप बँक ली सांगोला यांचेकडील जप्ती आदेश क्र.ना.बँक/१-सआ/सांगोल अर्बन बँक/का.क १५६/२०२६/९३२ दिनांक १९/०५/२०२६ प्रमाणे सदर बँकेचे थकबाकीदार सुनिता आबासाहेब माने यांचेकडून थकबाकी र.रु.१५,०२,६६६/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामिनदार राजू हरी खंडागळे व प्रभाकर दादा खंडागळे यांचे नावे असलेली मौजे संगेवाडी येथील गट नं २४८ चे सामाईक क्षेत्र व २४५,२४९,१०४,१०१/२ च्या इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. अर्ज परिशिष्ट 18 प्रत फायलीस दाखल.