सातबारा Watch

← संगेवाडी

Ferfar #3657 · संगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
174, 175, 176, 177, 244, 248, 251/2, 257/2
Talathi
चव्हाण अनिल बळीराम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 वसुली अधिकारी, सांगोला अर्बन को-ऑप. बँक लि., सांगोला यांचेकडील जावक क्र. सा.अर्बं./व.वि./202/2026-27, दिनांक 11/08/2026 अन्वये, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये, बँकेचे थकबाकीदार राजू हरी खंडागळे यांचे जामीनदार धनाजी हरी खंडागळे, रा. मौजे संगेवाडी , ता. सांगोला, जि. सोलापूर यांच्या मिळकतीवर रुपये 1,50,249/- (अक्षरी रुपये एक लाख पन्नास हजार दोनशे एकोणपन्नास फक्त) इतक्या रकमेच्या वसुलीसाठी परिशिष्ट-18 अन्वये जप्ती आदेश प्राप्त झालेला आहे. सदर आदेशान्वये खालील मिळकतींवर जप्ती बोजाची नोंद घेण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. 1. मौजे संगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील गट क्र. 174, क्षेत्र 0.18.00 आर. 2. गट क्र. 175, क्षेत्र 0.19.00 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर 3. गट क्र. 176, क्षेत्र 0.13.00 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर 4. गट क्र. 177, क्षेत्र 0.24.00 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर 5. गट क्र. 244, क्षेत्र 0.0125 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर 6. गट क्र. 248, क्षेत्र 0.95.00 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर 7. गट क्र. 251/2, क्षेत्र 0.41 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर 8. गट क्र. 257/2, क्षेत्र 0.03.00 आर. पैकी धनाजी हरी खंडागळे यांच्या क्षेत्रावर तरी वरील मिळकतींच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरी सांगोला अर्बन को-ऑप. बँक लि., सांगोला यांचा रुपये 1,50,249/- इतक्या रकमेचा जप्ती बोजा नोंदविण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली असे.