सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #3890 · मांजरी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
354/1
Talathi
नारायण विठ्ठल खरात
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : दि तासगाव अर्बन को ऑप बँक लि ,तासगाव, मणेराजुरी लिहुन देणार : सुशिला पांडुरंग शिनगारे रा. मांजरी गट नंबर/ सर्वे नंबर 354/1 यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7083 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिला पांडुरंग शिनगारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.