Ferfar #3894 · मांजरी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- नारायण विठ्ठल खरात
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : विठाई अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटीलि.देवळे सांगोला, सांगोला
लिहुन देणार : विजय बाबासो जगताप रा. मांजरी गट नंबर/ सर्वे नंबर 10 यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय बाबासो जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 191/026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.