सातबारा Watch

← बामणी

Ferfar #2464 · बामणी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
118/1, 174/2/ब
Talathi
वैशाली शिवाजी गायकवाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला लिहुन घेणार : पार्वती शंकर सुतार यांनी सर्व्हे क्रमांक 174/2/ब वर फेरफार क्रमांक 34 ने घेतलेला बोजा 60000/- दि 11/7/97 शाखा सांगोला रु 25000/- स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व्हे क्रमांक 174/2/ब वर फेरफार क्रमांक 1359 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा सांगोला रु 300000/- सर्व्हे क्रमांक 174/2/ब वर फेरफार क्रमांक 1413 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा सांगोला रु.200000/- सर्व्हे क्रमांक 174/2/ब वर फेरफार क्रमांक 1685 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला 4.39.000/- 08/09/2014 शंकर व पार्वती हि सर्व्हे क्रमांक 174/2/ब वर फेरफार क्रमांक 1818 ने घेतलेला बोजा दिनांक 08/06/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा पार्वती शंकर सुतार यांच्या नावे र.रु.349000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 174/2/ब वर फेरफार क्रमांक 1839 ने घेतलेला बोजा दिनांक 29/10/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा पार्वती व शंकर सुतार यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. ( 1839 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.