सातबारा Watch

← बामणी

Ferfar #2472 · बामणी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
120/1/ब
Talathi
वैशाली शिवाजी गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : केनरा बँक , शाखा सांगोला लिहुन देणार : नवनाथ शंकर सुतार रा. बामणी गट नंबर/ सर्वे नंबर 120/1/ब यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ शंकर सुतार , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC/7649/25 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.